!!! राम उर्फ पुष्पमित्र शुंग ………………. !!!
इतक्या वर्षापासून बौद्ध धम्म , धम्माचा इतिहास आणि सोबत हिंदू ब्राह्मणी पुराण ,ग्रंथ विशेष करून रामायण ,महाभारत ,भगवदगीता यांच्या अभ्यासाअंती मी आज अतिशय ठामपणे ,सप्रमाण हे निष्कर्षाप्रत सांगू इच्छितो कि
हिंदू ब्राह्मणी लोकांचा रामायण या काल्पनिक पण वास्तव जीवनाशी साधर्म्य असणारे काव्य आणि या काव्याचा दाखविलेला नायक म्हणजेच 'श्रीराम' हा दुसरा तिसरा कोणी नसून बौद्ध धम्माचा पाडाव करणारा ' पुष्पमित्र शुंग ' हा आहे . पुष्पमित्र शुंगाला ' रामायणामध्ये राम हे नाव देऊन अतिशोक्तीचा भरणा केलेला आहे . रामायणामध्ये खलनायक स्वरूप दाखविलेल आहे असा 'रावण ' हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोक आणि मोर्य घराण्याचा वंशज 'सम्राट बृहदथ ' आहे . सम्राट अशोक हयात असताना आणि नंतर भारतासह सिलोन (श्रीलंका) देशाचा बुद्धिष्ट देश होणाच्या जडणघडणीत मोर्य घराण्याचा सिंहाचा वाटा होता . तो काटा राम अर्थात ' पुष्पमित्र शुंग ' याने रावणाचा अर्थात ''सम्राट बृहदथ ' चा काटा काढून बौद्ध धम्मावर घाला घालण्याचे काम करून ब्राह्मणी धर्माला चालना दिली .
रामायणामध्ये अशा कितीतरी अतिशोक्ती आणि चुका आहेत कि थोडी बुद्धी लावली तर सहज लक्षात येतात . रामायणामध्ये उल्लेख आहे कि , जानकी राजा कडे परशुरामाने आपला शिवधनुष्य ठेवला होता . हा शिवधनुष्य इतका शक्तिशाली होता कि सामान्य मनुष्य तो तोलू शकत नव्हता . पण रामायणामध्ये उल्लेख आहे कि "सीता हि नऊ वर्षाची असताना शिवधनुष्याशी
खेळत होती आपल्या बोटाने त्याला हलवत होती " नंतर ती तरुण झाल्यावर त्या शिवधनुष्याला सहज हातामध्ये पेलत असे असा उल्लेख आहे ,याचा अर्थ असा कि परशुरामाचा धनुष्य जो मनुष्य / स्त्री पेलत असेल ती किती श्रेष्ठ आणि ताकदवान असेल . पुढे असा उल्लेख आहे कि जानकी राजाने सीतेचे लग्न अर्थात स्वयंवर करण्याचे ठरविले तेव्हा अनेक राजे महाराजे बोलविले होते त्यात राम आणि रावण पण आले होते . आता परत अगोदरच्या प्रसंगावर जाऊ कि "सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे". सीतेच्या स्वयंवरात जानकी राजाने हि अट घालती होती कि जो हा धनुष्याला दोरी लावेल त्याला सीता वरमाला घालेल , पण जेव्हा रावणाचा क्रमांक येतो तेव्हा "तो शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" . पुढे राम धनुष्याला दोरी लावतो आणि सीता त्याला वरमाला घालते . पण पुढे ते वनवासात असताना रावण सीतेचे अपहरण करायला येतो असा उल्लेख आहे . आता आपण परत मागे गेलो असता कळते कि " सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे" आणि "रावण शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" या दोन्ही गोष्टीवरून हा निष्कर्ष निघतो कि सीता हि रावणापेक्षा शक्तिमान आहे . मग अशी शक्तिमान सीता रावण आपल्या खांद्यावर घेऊन पळाला कसा ? लिहिणाऱ्याने काल्पनिकपणे लिहिला पण वाचणाऱ्या बहुजन हिंदू समाजाने आपला मेंदू नक्कीच गहाण ठेवला आहे .
असे अनेक प्रसंग आहेत ,जिथे बौद्ध धम्मावर आक्रमण करण्याच्या दृष्टीने आपलाच स्वकीय असणारा बहुजन अर्थात ओबीसी (हनुमान ) ला सोबत घेऊन समोर त्यांचे गोडवे गावून आणि रामाने त्याच अनुषंगाने ब्राह्मणांनी बहुजन ओबीसी यांना गुलाम केले आणि आणि काव्यात माकडे ,वानर ,हनुमान अशा संज्ञा लावून त्यांचीही लायकी काढलेली आहे . अर्थात इथल्या लोकांना गुलाम बनवून बौद्ध धम्माच्या पाडावास मदत घेतलीच आहे . हनुमानाची जवळ पास २५०० कि. मी. इतकी लांबी सांगितली आहे अर्थात श्रीलंका आणि भारताच अंतर अगदी ५० -१०० कि . मी . च्या आसपास आहे . सीतेला सहज तो परत आणू शकत होता जिथे संजीवनी बुटी आणण्यासाठी अख्खा पर्वत आणू शकतो तिथे बेटावर वसलेला श्रीलंका देश तो उचलून पण आणू शकत होता . अशा कितीतरी गोष्टी थोतांड आहेत तरीही बहुजन समाज अजून स्वताची बुद्धी हरवून गुलाम झालेला आहे . रामायणात बुद्धाचे उल्लेख वारंवार आढळतात . कुठे रामाच्या तोंडून बुद्धाला चोर म्हटलं जात कुठे रामाला बुद्धाची उपमा दिली जाते अर्थात यामागे पुष्पमित्र शुंग च आढळतो त्याचकाळात रामायण काव्याची निर्मिती झालेली आहे .
पुढे कृष्ण आणि काही महाभारत पण कल्पोकल्पित आणि बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर झालेली प्रसंगे आणि मूळचे बौद्ध धर्मीय पण पाडाव झाल्यानंतर 'शुद्र' म्हणून गणल्या गेलेल्या लोकावर अन्याय आणि अत्याचार रंगविण्याचे काम या ग्रंथातून आहे . कृष्णालाही ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा पण थोडा बहुजन वाटला पाहिजे आणि इथल्या बहुजन लोकांना आपला वाटायला हवा म्हणून यादव वंशात गवळी रुपात पद्धतशीरपणे आणि शीलभ्रष्ट दाखविण्यात यशस्वी झालेले आहे , मुळात स्वतःचे आचरण अनैतिक असूनपण ब्राम्हण ग्रंथकारांनी कृष्णाला देव बनविण्यात यशस्वी झालेले आहेत . जिथे कृष्ण ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो तिथे मूळ नागवंशीय बौद्ध असलेला 'कालिया मर्दन ' अर्थात नागवंशी तक्षक कालिया यांच्यातील संघर्ष हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राम्हण संस्कृतीचा संघर्ष आहे . इथेही बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर ' भगवद गीतेचे ' लिखाण हे दुसरे तिसरे काहीही नसून धम्म्पदाची नक्कल आहे अस अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आणि आभ्यासांती खरही आहे . पण भगवदगीता हि हि धम्मपदाला विकृत स्वरुपात लिहिलेलं आहे . जिथे पृथ्वी हि हि चपटी आणि सरळ सांगितली आहे पण विज्ञानाने हे सिद्ध केलय कि पृथ्वी अंडगोलाकार आहे . अशा असंख्य गोष्टी आहेत आणि सर्व थोतांड आहे . अजूनही बहुजन समाजाने वाचन करावे आणि मानसिक गुलामगिरीतून सुटून मूळ बौद्ध धम्माकडे वळावे …………………
!!! जय भीम ………नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

कृपया भास्करराव जाधव लिखित "रामायणावर नवा प्रकाश" हा ग्रंथ वाचावा. सारे गैरसमज दूर होतील. सदर ग्रंथ इ-बूक स्वरुपात शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ReplyDeleteअगदी तंतोतंत खरे आहे. आणि आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे. मी आपल्या मताशी सहमत आहे. हा पुष्पमित्र शुंग म्हणजे मौर्य साम्राज्याचा दहावा राजा बृहदत याला कपटनीतीने मारणारा चोर लुटारू युरेशियन एलियन आर्यांचा वंश म्हणजे राम हा बृहदत राजा च्या साम्राज्यातील एक साधारण सेनापती होता.याने राजा बृहदत चा वध करून बौध्द भिख्यु आणि बौध्द साम्राज्याची लुटपाट केली.या वास्तविकतेवरील रामायण वाल्मिकीने लिहुन पुष्पमित्र शुंग म्हणजे रामाची वाहवाह करत जी बृहदत ला रावण बनवण्याच काम या कवी वाल्मिकीने केले आणि रामायणात लिहुन ठेवले की रावणाची सोन्याची लंका जाळली अरे हा राम आणि त्या रामाचे अंडभक्त म्हणजे माकड वानर दुसरे तिसरे कोणी नसुन दिडदमडीसाठी लाचार झालेला गुलामगिरी पत्करलेले भुटुकड्यांचे भटाळलेले लाल टपकवणारे कुत्रे असे सहजासहजी बृहदत ची म्हणजे रावणाची सोन्याची लंका जाळून परत येणार ह्या मेल्यांनी सोन्याची लंका लुटली आणि धंम्म विहारे स्तुप विद्यापीठांचे सत्यानाश केला.मौर्य
ReplyDeleteसाम्राज्य संपवून ह्या बामणांनी ह्या देशातील सर्व मुलनिवासी लोकांना बौध्दिक तसेच सर्वच बाबतीत गुलाम बनवलं.
आयु.राहुल जाधव रत्नागिरी.
ReplyDelete